काय सांगता…गायीने एकावेळी दिला 3 वासरांना जन्म, सर्व वासरं ठणठणीत!

जुळी मुलं होणं हे आता सामान्य झालंय. परंतु एखाद्या स्त्रीने एकाच वेळी तीन बाळांना जन्म दिला की, आजही आश्चर्य व्यक्त केलं जातं. प्राण्यांबाबतही असंच आहे. (शुभम बोडके, प्रतिनिधी/सातारा)

Source link

news portal development company in india