तरुणाची 30 गुंठे क्षेत्रामध्ये गुलाब शेती; आयटी कंपनीमध्ये मिळणाऱ्या पगारा पेक्षा जास्त मिळतोय उत्पन्न

05

News18

गुलाब लागवड करताना खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन,रोपांची तळ हाताच्या फोडाप्रमाणे देखभाल,कीड आणि रोगाचे नियंत्रण,गुलाबाची छाटणी,शेतातील भांगलन,या सर्व देखभालीनंतर महिन्याला 60 ते 70 हजार रुपये एवढे उत्पन्न गुलाबातून घेता येते. यामधून वर्षाला 6 ते 7 लाख रुपये निवळ नफा मिळवू शकता, असं शुभम जाधव याने सांगितलं आहे.

Source link

news portal development company in india